Saturday, 21 May 2016

जुगलबंदी

एक दिवस खेळू
शब्दांची जुगलबंदी

असशील तू
शब्दांची 'खाण '

मला पण आहे
शब्दांच 'वाण'

कदाचित हरेन
मी या खेळात

पण , या हरण्यात ही
असेल जिंकण्याची शान

               @ अशोक शंकर मटकर

Tuesday, 17 May 2016

पाउस

पाउस ही हल्ली रुसलेल्या गर्लफ्रेंड
गत करू लागलाय , तापऊन तापऊन
मारू लागलाय.