मनाला स्पर्शून गेलेल्या काही गोष्टी.... सुचलेल्या, अनुभवलेल्या, ऊमगलेल्या व मनास भावलेल्या...मनात खोलवर रूतलेल्या..गोष्टी..सर्वासमोर मांडतोय माझ्याच शब्दात...माझ्याच शैलीत...@अशोक शंकर मटकर
एक दिवस खेळू शब्दांची जुगलबंदी
असशील तू शब्दांची 'खाण '
मला पण आहे शब्दांच 'वाण'
कदाचित हरेन मी या खेळात
पण , या हरण्यात ही असेल जिंकण्याची शान
@ अशोक शंकर मटकर
No comments:
Post a Comment