Sunday, 26 June 2016

शब्द

मला शब्दांची 'शस्ञे' करायला कधीही जमणार नाही
मी शब्दांची 'फुले' करेन कारण,  'जखम' देण्यापेक्षा सुगंध देणे कधीही चांगले.

                             @ अशोक शंकर मटकर

No comments:

Post a Comment