Wednesday, 27 July 2022

अबोल

तु नाही बोललंस तरी
तुझे डोळे बोलतात
ओठही न हलताच
सार्या भावना कळतात

No comments:

Post a Comment