आदरणीय
पूजा दिदिस......
"लिहण" हे तूझ्या रक्तातच
भिनंलय... अन् काय "लिहण"
हे तुला छानच जमलय.....
"शब्द" तूझे करतात मनात घर
त्यांना नाही कशाचीही सर....
बरसतात त्यातून यमकाचे "मोती" अन्
भरतात त्यातून "रिक्त" मनांची पोती
चढू दे तूझ्या शब्दानां अशीच "धार"
उघडू दे नवनव्या विचारांचे "द्वार"...
अन् मिळेल त्यातून नवकवीनां "आधार"
अशीच घडू दे तूझ्या शब्दातून "क्रांती"
No comments:
Post a Comment