माणसे ही पुस्तकासारखीच असतात ,..
फक्त त्याना वाचता आले पाहिजे
पुस्तकाचे विषय जसे वेगवेगळे
तसी माणसे ही वेगवेगळी असतात
पुस्तके जसी खुप काही शिकूउन जातात
तसे माणसे ही खुप काही शिकूउन जातात
@अशोक शंकर मटकर
No comments:
Post a Comment