देवा रे देवा
तुझी रे किमया
घडली ही दुनिया
ही दुनिया बेईमान
हीने वीकला ईमान
जो तो झालाय हैवान
हैवानाची हैवानीयत
जगामधी माजली
त्यांच्या रे पापाने
तुझी नगरी बाटली
जो तो लोभी स्वार्थाचा
भाऊ वैरी भावाचा
कधी भरणार रे घडा
याच्या पापाचा
@ अशोक मटकर
No comments:
Post a Comment