मराठा आग
मराठा राग
मराठा अंगार
मराठा झुझांर
मराठा तळपती
तलवार.........
मराठा....
ताठ कणा
राकट बाणा
एकच राणा
राजा शिवछत्रपती
मराठा वीर
मराठा वेडा पीर
मराठा गनिमीकावा
मराठा छत्रपतीचा
छावा...............
मराठा मावळा
मराठा सावळा
मराठा धीट
मराठा विठूमाऊलीची
वीट...................
मराठा......
मैत्रीचा हात
शत्रुचा घात
मनान मोकळा
धैर्यान डोंगर
हिंमतीच आभाळ
ऊदारतेचा पाऊस
ना झुकला कधी
ना वाकला कधी
किती आले किती गेले
इतिहास केला तो मराठ्यानं
@ अशोक मटकर
No comments:
Post a Comment