मनाला स्पर्शून गेलेल्या काही गोष्टी.... सुचलेल्या, अनुभवलेल्या, ऊमगलेल्या व मनास भावलेल्या...मनात खोलवर रूतलेल्या..गोष्टी..सर्वासमोर मांडतोय माझ्याच शब्दात...माझ्याच शैलीत...@अशोक शंकर मटकर
जगायच कशासाठी? राबायसाठी..........
राबायच कशासाठी? पोटासाठी............
पोट कशासाठी?,.. अन्नसंचयासाठी.......
अन्नसंचय कशासाठी? जगायसाठी..............
जगायच कशासाठी? राबायसाठी........
. .. अशोक मटकर
No comments:
Post a Comment